अर्थ : एखादी वस्तू इत्यादींचा संचय.
उदाहरण :
त्याच्याकडे पुस्तकांचा चांगला संग्रह आहे.
पर्यायवाची : संग्रह
अन्य भाषाओं में अनुवाद :
Several things grouped together or considered as a whole.
accumulation, aggregation, assemblage, collectionअर्थ : भविष्यात उपयोगात आणण्यासाठी उपलब्ध असलेली सामग्री.
उदाहरण :
कंपन्यांकडे पुरेसा साठा आहे.
पर्यायवाची : स्टॉक
अन्य भाषाओं में अनुवाद :