अर्थ : आधार देऊन मजबूत करणे.
उदाहरण :
तो नेहमी दुसर्यांची हिम्मत वाढवतो.
त्याने बिकट परिस्थितीतही मला साथ दिली.
पर्यायवाची : वाढवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
* सहारा देना और मजबूत करना।
वह सदा दूसरों की हिम्मत बढ़ाता है।अर्थ : एखादे काम, खेळ इत्यादीत मदत करणे किंवा बरोबर राहणे किंवा एखादे काम बरोबरीने करणे.
उदाहरण :
ह्यावेळी फलंदाजीत द्रविड सचिनची साथ देत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी काम, खेल आदि में सहयोग करना या संग रहना या कोई काम साथ-साथ करना।
इस समय बल्लेबाज़ी में द्रविड़ सचिन का साथ दे रहे हैं।