अर्थ : रुप, प्रकार इत्यादी दृष्टीने समान असण्याची अवस्था.
उदाहरण :
त्या दोघांच्या चेहर्यात कमालीचे सादृष्य आढळते.
पर्यायवाची : अनुरूपता, एकरूपता, सदृष्यता, समानता, सादृश्य, साम्य, सारखेपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
The quality of being similar or comparable in kind or nature.
There is a remarkable homogeneity between the two companies.