अर्थ : सामान्यतः धार्मिक आचारविचार पाळणारा सदाचारी मनुष्य.
उदाहरण :
साधू नेहमीच परोपकार करतात
पर्यायवाची : संत
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शुद्ध आचरणाचा सात्त्विक व धार्मिक माणूस.
उदाहरण :
भारतात अनेक ऋषी होऊन गेले
अन्य भाषाओं में अनुवाद :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sageअर्थ : चोरी किंवा लबाडी न करणारी व्यक्ती.
उदाहरण :
आपण त्याला साधू समजत होतो पण तो मात्र डाकू निघाला