सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.
उदाहरण : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही. पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.
पर्यायवाची : अटकणे, अडकणे, गुंतणे, गुरफटणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
कठिनाई या अड़चन में पड़ना।
Place in a confining or embarrassing position.
अर्थ : प्राप्त होणे किंवा मिळणे.
उदाहरण : त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही. सारे धन माझ्या पदरात पडले.
पर्यायवाची : पदरात पडणे, पदरी पडणे, प्राप्त होणे, मिळणे, हस्तगत होणे
अर्थ : पडलेली वस्तू उचलणे.
उदाहरण : आज महाविद्यालयाच्या आवारात मला हे घड्याळ सापडले.
पर्यायवाची : मिळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
पड़ी हुई वस्तु उठाना।
इंस्टॉल करें