अर्थ : शंका किंवा संशय नसलेला.
उदाहरण :
कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
पर्यायवाची : असंदिग्ध, निःशंक, निःसंदिग्ध, निःसंदेह, निर्भ्रांत, स्पष्ट, स्वच्छ
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not suspected or believed likely.
Remained unsuspected as the head of the spy ring.