अर्थ : सर्वांसाठीचा वा सर्वांशी संबंधित.
उदाहरण :
आपले म्हणणे मांडण्यासाठी पक्षाने एक सार्वजनिक सभा आयोजित केली आहे
पर्यायवाची : सामूहिक, सार्वजनिक
अन्य भाषाओं में अनुवाद :
प्रायः सभी व्यक्तियों, अवसरों, अवस्थाओं आदि में पाया जाने वाला या उनसे संबंध रखने वाला।
साक्षरता पर विचार-विमर्श हेतु एक सामूहिक सभा का आयोजन किया गया।अर्थ : समुदायाचे व समुदायाने केलेले.
उदाहरण :
ह्या कामाकरता सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे,