अर्थ : सारथ्याचे काम.
उदाहरण :
महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य भगवान श्रीकृष्ण करीत होते व त्याच्या रथाच्या ध्वजाचे रक्षण महावीर हनुमान करीत होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of controlling and steering the movement of a vehicle or animal.
driving