अर्थ : शेणखळ्याने लेपणे.
उदाहरण :
तिने घर सारवले.
पर्यायवाची : लिंपणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
गीली वस्तु का पतला लेप चढ़ाना।
वह गोबर से घर लीप रही है।अर्थ : एखाद्या गोष्टीला हात फिरवून मोठ्या पृष्ठभागावर पसरवणे.
उदाहरण :
बाळाने वरण जमिनीवर ओतून सारवले.