सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : धान्य अगर पैसा ह्या रूपात दिला जाणारा पिकावरील किंवा शेतीच्या जमिनीवरील कर.
उदाहरण : पीक चांगले न झाल्याने दामू शेतसारा देऊ शकला नाही.
पर्यायवाची : खंड, भूमिकर, शेतसारा
अर्थ : डोळ्याचा एक रोग, ज्यामुळे वस्तू अंधूक दिसतात.
उदाहरण : आजीला सारा झाला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
आँख का एक रोग जिसमें चीज़ें धुँधली दिखाई देती हैं।
अर्थ : काहीही न वगळता.
उदाहरण : त्याला अखिल भारतात खूप नावलौकिक मिळाला. मी नोकरी सोडल्याने तमाम सरकारी कर्मचार्यांना आनंद झाला.
पर्यायवाची : अखिल, अख्खा, अवघा, आख्खा, उभा, तमाम, संपूर्ण, सगळा, सबंध, समग्र, समस्त, सर्व
जितना है वह सब।
इंस्टॉल करें