अर्थ : फळांवरचे जाड आवरण.
उदाहरण :
डाळिंबाच्या सालीची पूड खोकल्याकरिता चांगली असते
अन्य भाषाओं में अनुवाद :
The natural outer covering of food (usually removed before eating).
rindअर्थ : झाडाच्या खोडावरचे आवरण.
उदाहरण :
अनेक झाडांच्या साली औषध म्हणून वापरतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
Tough protective covering of the woody stems and roots of trees and other woody plants.
barkअर्थ : बारा महिन्यांचा काळ.
उदाहरण :
यंदाचे वर्ष चांगले जाईल अशी आशा आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A period of time occupying a regular part of a calendar year that is used for some particular activity.
A school year.अर्थ : एक प्रसिद्ध वृक्ष.
उदाहरण :
भारतात पुष्कळ ठिकाणी सालीची झाडे आढळतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक बड़ा वृक्ष जिसकी लकड़ी बहुत मजबूत होती है।
साल की लकड़ी का उपयोग साज-सज्जा की वस्तुएँ बनाने में होता है।A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree