सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : फळांवरचे जाड आवरण.
उदाहरण : डाळिंबाच्या सालीची पूड खोकल्याकरिता चांगली असते
पर्यायवाची : साल, सालटी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
फल, बीज आदि का आवरण।
The natural outer covering of food (usually removed before eating).
अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादिची काढलेले वरचे आवरण.
उदाहरण : तो गाईला दुधी भोपळ्याची साली खायला घालत आहे.
पर्यायवाची : साल
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी वस्तु आदि का उतारा हुआ छिलका।
अर्थ : खरचटल्यामुळे किंवा लागल्यामुळे निघालेला त्वचेचा पापुद्रा.
उदाहरण : हिवाळ्यात हाताची साले निघतात.
पर्यायवाची : साल, सालटे
इंस्टॉल करें