सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अंगावर लांब काटेरी पिसे असणारे जनावर.
उदाहरण : साळाच्या काट्यांना साळिंदर म्हणतात
पर्यायवाची : सायाळ, साळई, साळू
अर्थ : ज्याची बी तांदूळ म्हणून खाल्ली जाते ते एक लहान रोप.
उदाहरण : धान हे वर्षायु किंवा बहुवर्षायु गवत आहे
पर्यायवाची : धान, भात
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
एक पौधा जिसके बीजों में से चावल निकलता है।
इंस्टॉल करें