अर्थ : सावध वा दक्ष होऊन.
उदाहरण :
आज खेळाडूंनी सावधगिरीने खेळले पाहिजे.
सावधगिरीने गाडी चालवा.
पर्यायवाची : सतर्कतेने, सांभाळून, सावधगिरीने
अन्य भाषाओं में अनुवाद :
सावधानी के साथ।
कोई भी काम सावधानीपूर्वक करना चाहिए।