सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादी गोष्ट वाईट अवस्थेतून चांगल्या अवस्थेत येणे.
उदाहरण : देशाची घसरलेली अर्थव्यवस्था आणि पत सावरली.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
बुरी दशा से अच्छी दशा में आना।
Return to a former condition.
अर्थ : पडत असताना वाचविणे.
उदाहरण : तिसर्या माळ्यावरून पडणार्या मुलाला एका तरूणाने पुढे येऊन सावरले.
पर्यायवाची : धरणे, पकडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
गिरने पड़ने से बचाना।
इंस्टॉल करें