अर्थ : कथा, कादंबरी, लेख इत्यादी रचना करणारी व्यक्ती.
उदाहरण :
आचार्य अत्रे हे मराठीतले मोठे साहित्यिक होत.
पर्यायवाची : लेखक
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : स्वतंत्रपणे ग्रंथ इत्यादी रचणारा.
उदाहरण :
आचार्य अत्रे हे मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक होते.
पर्यायवाची : लेखक
अन्य भाषाओं में अनुवाद :