अर्थ : अधिकार हाती असलेल्या पदावर असलेली व्यक्ती.
उदाहरण :
रामचे वडील सैन्यात मोठे अधिकारी आहेत.
पर्यायवाची : अधिकारी, ऑफिसर, हुद्देदार
अन्य भाषाओं में अनुवाद :
Someone who is appointed or elected to an office and who holds a position of trust.
He is an officer of the court.