अर्थ : एक प्रकारचा आंबा.
उदाहरण :
ह्या वर्षी सिंगापुर ह्या आंब्याचा निर्यात कमी झाला.
पर्यायवाची : सिंगापुरी आंबा, सिंगापूर
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoअर्थ : सिंगापुर ह्या आंब्याचे झाड.
उदाहरण :
तो आपल्या बागिच्यात सिंगापुरी ह्या आंब्याचे झाड लावण्याच्या विचारात आहे.
पर्यायवाची : सिंगापूर
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango treeअर्थ : सिंगापुरचे रहिवासी.
उदाहरण :
आसिफ हल्ली एका सिंगापुर्यासोबत व्यापार करू लागला आहे.
पर्यायवाची : सिंगापुरवासी
अन्य भाषाओं में अनुवाद :
सिंगापुर के निवासी।
आसिफ़ अभी-अभी एक सिंगापुरी के साथ व्यापार करने लगा है।An inhabitant of Singapore.
singaporeanअर्थ : सिंगापुरचा किंवा सिंगापुरशी संबंधित.
उदाहरण :
हे कपडे सिंगापुरी रेशमाचे आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :