अर्थ : सिंचन करण्याचे पात्र.
उदाहरण :
सिंचकाला एक भोक पडलेले आहे.
पर्यायवाची : सिंचकपात्र, सिंचनपात्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सिंचन करणारा.
उदाहरण :
सिंचक व्यक्ती अजूनपर्यंत आलेली नाही.
पर्यायवाची : सिंचनकर्ता
अन्य भाषाओं में अनुवाद :