अर्थ : मुख्यत्त्वे भारत व पाकिस्तान ह्या देशात बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरण :
सिंधीचा शब्द भंडार विपुल आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
सिंध की भाषा।
राज्य सरकार सिंधी और उर्दू के विकास के लिए जागरूक है।अर्थ : सिंध प्रांताचा.
उदाहरण :
त्याला सिंधी भाषा उत्तम प्रकारे अवगत आहे.
पर्यायवाची : सैंधव
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सिंध प्रदेशाचा राहणारा.
उदाहरण :
उल्हासनगरमध्ये राहणार्या सिंधी लोकांची एक युएसए नावाची संस्था आहे.
पर्यायवाची : सिंधवासी