अर्थ : एक मोठी नदी ही पंजाबातून वाहत येऊन अरबी समुद्रात मिळते.
उदाहरण :
अतिशय पावसामुळे सिंधुत पूर आला.
अर्थ : पाकिस्तानातील एक भाग.
उदाहरण :
सिंधचे आंबे प्रसिद्ध आहे.
पर्यायवाची : सिंध
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एक गंधर्व.
उदाहरण :
सिंधू हा गंध्रवांचा राजा होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being