अर्थ : एखादे काम सुरू करण्यापूर्वी केलेली जुळवाजुळव.
उदाहरण :
भटजी येण्याआधीच पूजेची तयारी केलेली होती
पर्यायवाची : जुळणी, जुळवाजुळव, तयारी, पूर्वतयारी, पूर्वसिद्धता
अन्य भाषाओं में अनुवाद :
The activity of putting or setting in order in advance of some act or purpose.
Preparations for the ceremony had begun.अर्थ : सिद्ध करणारी गोष्ट.
उदाहरण :
वकील सिद्धता शोधत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : प्रमाणांच्या आधारे होणारी परीक्षा.
उदाहरण :
आज दरबारात ह्या गोष्टींची सिद्धता होईल.
पर्यायवाची : निर्णय, पडताळणी, परीक्षा, सत्यनिर्णय, सत्यपरीक्षा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Additional proof that something that was believed (some fact or hypothesis or theory) is correct.
Fossils provided further confirmation of the evolutionary theory.