अर्थ : एक मध्यम आकाराचे फळझाड.
उदाहरण :
मांडू येथे खूप सीताफळे आढळतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any of several tropical American trees bearing fruit with soft edible pulp.
custard apple, custard apple treeअर्थ : गरात बियांवर मगज असलेले काळसर हिरव्या रंगाच्या सालीचे एक फळ.
उदाहरण :
हिवाळ्याच्या दिवसात बाजारात सीताफळाए मिळू लागतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
The fruit of any of several tropical American trees of the genus Annona having soft edible pulp.
custard apple