अर्थ : ज्याची सीमा निश्चित केली आहे असा.
उदाहरण :
सीमांकित क्षेत्राबाहेर कैदी जाऊ शकत नाहीत.
पर्यायवाची : सीमित
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याची सीमा निश्चित केली आहे असा.
उदाहरण :
ह्या सीमांकित क्षेत्रात प्रवेश निषिद्ध आहे.