अर्थ : सीमांनी बांधला गेलेला.
उदाहरण :
ह्या घटनेकडे सीमित दृष्टिकोनातून पाहता कामा नये
पर्यायवाची : मर्यादित
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याची सीमा निश्चित केली आहे असा.
उदाहरण :
सीमांकित क्षेत्राबाहेर कैदी जाऊ शकत नाहीत.
पर्यायवाची : सीमांकित
अन्य भाषाओं में अनुवाद :