अर्थ : रूपवान स्त्री.
उदाहरण :
दोन सुंदर स्त्रिया एकमेकांशी बोलत आहेत.
मेनकेसारखी कामिनी पाहून विश्वामित्राची तपश्चर्या भंग पावली
पर्यायवाची : कामिनी, चारुगात्री, रमणी, सुंदर स्त्री
अर्थ : आंब्याचे एक प्रकार.
उदाहरण :
मला सुंदरी तेवढा आवडला नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक तरह का आम।
मुझे सुंदरी उतना पसंद नहीं आया।Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoअर्थ : सुंदरी ह्या आंब्याचे झाड.
उदाहरण :
सुंदरीच्या लागवडीसाठी ही जमीन चांगली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
सुंदरी आम का पेड़।
आँधी-तूफ़ान में कई सुंदरी उखड़ गए।Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree