अर्थ : शरीराची जाडी कमी होणे.
उदाहरण :
जास्त अंगमेहनत झाल्यामुळे राम वाळला आहे..
पर्यायवाची : क्षीण होणे, बारीक होणे, रोडावणे, वाळणे, हाडकुळा होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
शरीर का क्षीण होना।
वह धीरे-धीरे दुबला रहा है।अर्थ : पाणी इत्यादी कमी होणे किंवा न राहणे.
उदाहरण :
अत्याधिक उष्णतेमुळे छोटे-छोटे तलाव सुकून गेले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
जल, नमी आदि का न रहना या कम हो जाना।
अत्यधिक गर्मी के कारण छोटे-छोटे तालाब सूख रहे हैं।अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीतील पाणी, ओलावा नाहीसा होणे.
उदाहरण :
कडक उन्हामुळे छोटी छोटी रोपे सुकलेत.
पर्यायवाची : वाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :