अर्थ : सदैव हवीहवीशी वाटणारी अनुकूल संवेदना.
उदाहरण :
इतरांना मदत करण्यात सुरेशला सुख मिळत असे
पर्यायवाची : आनंद
अन्य भाषाओं में अनुवाद :
A feeling of extreme pleasure or satisfaction.
His delight to see her was obvious to all.अर्थ : सुखरूप असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
सर्वांचे सौख्य देवाच्या हातात आहे.
पर्यायवाची : सौख्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
कुशल होने की अवस्था या भाव।
सबकी कुशलता भगवान के हाथ में है।A contented state of being happy and healthy and prosperous.
The town was finally on the upbeat after our recent troubles.