अर्थ : एखादे काम, दुःख, आजार, चिंता इत्यादींपासून मुक्तता.
उदाहरण :
औषध घेतल्यानंतरच मला डोकेदुखीपासून आराम मिळाला.
पर्यायवाची : आराम, चैन, विसावा, स्वस्थता, स्वास्थ्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
The feeling that comes when something burdensome is removed or reduced.
As he heard the news he was suddenly flooded with relief.