अर्थ : सुवासिक फुले किंवा पदार्थ एका भांड्यात पाण्यासह उकळून त्याची वाफ नळीद्वारा दुसर्या थंड भांड्यात साठवितात ते वाफेचे सुगंधी द्रवरूप.
उदाहरण :
पूजेत अत्तर वापरतात
पर्यायवाची : अत्तर, पुष्पगंधार्क
अन्य भाषाओं में अनुवाद :