अर्थ : सहज समजणारा.
उदाहरण :
रामचरित मानस हे एक सुबोध ग्रंथ आहे
पर्यायवाची : बाळबोध, बोधगम्य, सुबोध, सोपा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Capable of being apprehended or understood.
apprehensible, graspable, intelligible, perceivable, understandableअर्थ : सोपेपणाने/सहजतेने जाण्याजोगा.
उदाहरण :
हिमालयचे शिखर सुगम्य आहे.
पर्यायवाची : सुगम्य
अन्य भाषाओं में अनुवाद :