अर्थ : विनययुक्त किंवा सज्जनतेची वागणूक.
उदाहरण :
आम्हाला ह्या सत्संगाचा लाभ महात्माजींच्या सौजन्याने प्राप्त झाला.
पर्यायवाची : चांगुलपणा, सभ्यपणा, सौजन्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
A disposition to be friendly and approachable (easy to talk to).
affability, affableness, amiability, amiableness, bonhomie, geniality