सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : संच वा समूहातील वेगळा काढलेला एक.
उदाहरण : मराठी विश्वकोशाचे सुटे खंडही मिळू शकतात
पर्यायवाची : फुटकळ
अर्थ : न जोडलेला.
उदाहरण : काही भाषेत सुट्टे शब्दच असतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो जुड़ा, सटा या लगा हुआ न हो।
Not fixed in position.
इंस्टॉल करें