अर्थ : रुपये, नोटा इत्यादी गोष्टी नाण्यांच्या स्वरूपात करून घेणे.
उदाहरण :
रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी त्याने पाचशेचे सुट्टे केले.
पर्यायवाची : मोड करणे, मोडणे, सुट्टे करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : रूपये इत्यादींची कमी मूल्याच्या चलनात विभागणी करणे.
उदाहरण :
तू त्या दुकानात जाऊन पैसे सुट्टे कर.
पर्यायवाची : मोडणे, सुट्टे करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :