अर्थ : कामावर न जाणे किंवा कामाच्या जागी उपस्थित न राहणे.
उदाहरण :
तो प्रत्येक सोमवारी सुट्टी घेतो.
पर्यायवाची : खाडा करणे, दांडी मारणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
* काम पर न आना या काम की जगह पर उपस्थित न होना।
वह प्रत्येक सोमवार को छुट्टी मारता है।