सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : रुपये, नोटा इत्यादी गोष्टी नाण्यांच्या स्वरूपात करून घेणे.
उदाहरण : रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी त्याने पाचशेचे सुट्टे केले.
पर्यायवाची : मोड करणे, मोडणे, सुटे करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
रुपए, नोट आदि को छोटे सिक्कों या रुपयों में परिणत करना।
अर्थ : रूपये इत्यादींची कमी मूल्याच्या चलनात विभागणी करणे.
उदाहरण : तू त्या दुकानात जाऊन पैसे सुट्टे कर.
पर्यायवाची : मोडणे, सुटे करणे
रुपये पैसे आदि का भंजना।
इंस्टॉल करें