अर्थ : संवेदना नसलेला.
उदाहरण :
बराच वेळ बसावे लागल्याने माझा पाय बधिर झाला.
पर्यायवाची : बधिर, संवेदनाशून्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भीती वाटून गप्प झालेला.
उदाहरण :
साप बघितल्यावर ती सुन्न झाली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
डर से चुप।
प्रियंका साँप को देखते ही सन्न हो गई।