अर्थ : घारीपेक्षा मोठा गरुड.
उदाहरण :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
पर्यायवाची : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, भुत्या, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, मोरघी, विध्य गरुड, हुमा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एक पौराणिक ऋषी.
उदाहरण :
सुपर्णचे वर्णन ऋग्वेदात आढळते.
पर्यायवाची : सुपर्ण ऋषी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sage