१. नाम
/ निर्जीव
/ ठिकाण
/ प्रत्यक्षातील ठिकाण
अर्थ : विशिष्ट अशा मर्यादांनी निश्चित केलेला व ज्यात राहणार्या लोकांची भाषा, राहणीमान इत्यादी दुसर्या भागाच्या लोकांपेक्षा वेगळी असते असा देशाचा एक भाग.
उदाहरण :
प्रत्येक प्रदेशाच्या लोकांची राहणी वेगवेगळी असते
पर्यायवाची :
प्रदेश, प्रांत, मुलूख