अर्थ : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.
उदाहरण :
आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.
पर्यायवाची : आरंभ, उगम, उत्पत्ती, प्रारंभ, बीज, मूळ, श्रीगणेशा, सुरूवात
अन्य भाषाओं में अनुवाद :
An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.
inception, origin, originationअर्थ : बुद्धिबळाच्या खेळातील सुरवातीला सोंगट्या चालविण्याचा एक स्विकृत क्रम.
उदाहरण :
सुरवात झाल्यानंतर बुद्धिबळपटू खूप विचारपूर्वक सोंगट्या हलवू लागला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
* शतरंज में खेल के शुरू में गोटियों के चलने का एक स्वीकृत क्रम।
शुरुआत के बाद शतरंजी बहुत सोच-विचारकर गोटियों को चलने लगा।A recognized sequence of moves at the beginning of a game of chess.
He memorized all the important chess openings.अर्थ : प्रस्तावना, परिचय इत्यादीचा प्रारंभिक भाग.
उदाहरण :
सुरवातीला मूलभूत विषयाचे वर्णन केले आहे.
पर्यायवाची : आरंभ
अन्य भाषाओं में अनुवाद :