पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से सुरू होणे शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

सुरू होणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : वर्ष, महिना इत्यादींचा आरंभ होणे.

उदाहरण : गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष लागते.

पर्यायवाची : लागणे, श्रीगणेशा होणे, सुरवात होणे

२. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या गोष्टीची किंवा कार्याची सुरवात होणे.

उदाहरण : भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध सुरू झाले.

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।