सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पाठ टेकलेली व तोंड वर असलेला.
उदाहरण : तो नेहमी उताणा झोपतो
पर्यायवाची : उताणा, उलथा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पीठ के बल पड़ा हुआ।
Lying face upward.
अर्थ : एखाद्या गोष्टीच्या संदर्भात अपेक्षित स्वरूपात असलेला.
उदाहरण : डिझाईनच्या खाली कार्बन पेपरची सुलट बाजू कापडाकडे येईल असे ठेवावे.
पर्यायवाची : उजू
इंस्टॉल करें