सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : चांगला वास असणारा.
उदाहरण : रजनीगंधाच्या सुवासिक फूलांनी बाग दरवळत होती
पर्यायवाची : सुगंधित, सुगंधी, सुवासित
अर्थ : सुगंधित केलेला.
उदाहरण : बाजारात निरनिराळी कृत्रिम सुवासिक फुले मिळतात.
पर्यायवाची : सुगंधी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
सुगंधित किया हुआ।
Filled or impregnated with perfume.
इंस्टॉल करें