सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दागिने इत्यादींनी सजलेले.
उदाहरण : उत्सवाच्यावेळी अलंकृत देवमूर्ती अप्रतिम दिसत होती
पर्यायवाची : अलंकृत, नटलेले, नटवलेले, विभूषित, सजलेले, सजवलेले
अर्थ : उत्तम प्रकारे नटवलेला.
उदाहरण : हॉटेलमधील खोली सुशोभित आहे..
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
अच्छी तरह सजा या सजाया हुआ।
Provided with something intended to increase its beauty or distinction.
अर्थ : शोभा देणारा.
उदाहरण : राजाच्या मस्तकावर सुशोभित मुकुट रत्नजडित आहे.
शोभा देने वाला।
इंस्टॉल करें