अर्थ : सुसंगत असण्याचा भाव.
उदाहरण :
कोणत्याही शास्त्रात संपादन केलेल्या तथ्यात सुसंगती अथवा क्रम आढळतो.
पर्यायवाची : संबद्धता, सुसंगतता
अन्य भाषाओं में अनुवाद :
Logical coherence and accordance with the facts.
A rambling argument that lacked any consistency.