अर्थ : उरातून खोलवरून वेगाने व आवाज करीत बाहेर पडणारा उच्छ्वास.
उदाहरण :
सर्व सांगून झाल्यावर त्याने एक उसासा टाकला
पर्यायवाची : उसासा
अन्य भाषाओं में अनुवाद :
The process of taking in and expelling air during breathing.
He took a deep breath and dived into the pool.अर्थ : दुःखी किंवा उदास मनस्थितीत असताना घेतला जाणारा किंवा सोडला जाणारा दिर्घ श्वास.
उदाहरण :
रामूने उसासा टाकला आणि आपली कहाणी सांगू लागला.
पर्यायवाची : उसासा
अन्य भाषाओं में अनुवाद :