अर्थ : लक्षात न आलेल्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी केलेले विधान.
उदाहरण :
हे काम करताना त्याच्या सूचनांचा मला बराच उपयोग झाला
अन्य भाषाओं में अनुवाद :
A proposal offered for acceptance or rejection.
It was a suggestion we couldn't refuse.अर्थ : (मोठ्यांनी छोट्यांना) एखादे कार्य अशा प्रकारे झाले पाहिजे असे सांगण्याची क्रिया.
उदाहरण :
तो शिक्षकांच्या सूचनेनुसार काम करून सफल झाला.
पर्यायवाची : निर्देश
अर्थ : सावधान किंवा सावध करण्यासाठी सांगितलेली गोष्ट.
उदाहरण :
हवामान विभागाने मासेमार्यांना समुद्रात न जाण्याची चेतावनी दिली आहे.
पर्यायवाची : इशारा, चेतावनी, सावधानतेचा इशारा
अन्य भाषाओं में अनुवाद :