अर्थ : एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे.
उदाहरण :
त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.
पर्यायवाची : कळवणे, कळविणे, बोलणे, सांगणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी वस्तु, काम आदि के बारे में बताना।
उसने कहा कि रहीम आज नहीं आयेगा।