अर्थ : कापसापासून वळलेली बारीक, लांब आकाराची, पिळदार वस्तू.
उदाहरण :
तिने सुईत दोरा ओवला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : रथ हाकणारा मनुष्य.
उदाहरण :
महाभारताच्या युद्धात अर्जुनाचा श्रीकृष्ण सारथी होता
पर्यायवाची : सारथी
अन्य भाषाओं में अनुवाद :
The driver of a chariot.
charioteer