अर्थ : ज्या ठिकाणी बाळंतपण होते ते रुग्णालय.
उदाहरण :
प्रसूतिगृह बांधले गेल्याने बाळंतपणातील स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले
पर्यायवाची : प्रसूतिगृह
अन्य भाषाओं में अनुवाद :
A hospital ward that provides care for women during pregnancy and childbirth and for newborn infants.
maternity ward